Author: Team YuvaDisha

वंदे मातरम् केवळ एक गीत नसून तो असंख्य भारतीयांचा वेदमंत्र आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेक देशभक्तांना प्रेरणा देण्याचे, जाज्वल्य राष्ट्रभक्ती जागविण्याचे काम वंदे मातरम ने केले आणि आजही वंदे मातरम तितकेच प्रासंगिक आहे असे प्रतिपादन एकलव्य विद्यालयाचे शिक्षक संतोष पाटील यांनी केले. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज एकलव्य विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर होत्या. आपल्या संबोधनात संतोष पाटील यांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास सांगितला. ते म्हणाले की कोणत्याही आंदोलनात एखादी विशिष्ट घोषणा, एखादे विशेष…

Read More

जळगाव – के. सी ई. सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ ह्या राष्ट्रीय गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने ७/११/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता ‘वंदे मातरम्’ या गीताचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. बी. महाजन यांनी वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताचा इतिहास आणि महत्त्व याबद्दल उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी नमूद केले की हे गीत इतके प्रभावी आहे की ते आपल्या मध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करून आत्मसन्मानाची व स्वाभिमानाची भावना जागृत करते. या कार्यक्रमा प्रसंगी प्रा. व्ही. एस. झोपे, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. डॉ. एस. आर. चौधरी, श्री. यु. एस. पाटील, प्रा. रूपाली खंबायत, प्रा. शालिनी झोपे,…

Read More

जळगाव – एम. जे. कॉलेजच्या सोहम योग विभागाचा उपक्रम जळगाव -१४ नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिनानिमित्त सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एम.जे. कॉलेज, जळगाव आणि धात्री आयुर्वेद व पंचकर्म यांच्या संयुक्त विद्यमाने “योगाद्वारे मधुमेहावर नियंत्रण” या विषयावर विशेष निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १४ ते ३१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते ५ या वेळेत सोहम् योग विभाग, आनंदयात्री योग हॉल, मनभावन संकुल, तिसरा मजला, एम.जे. कॉलेज, जळगाव येथे होणार आहे. या कार्यशाळेत मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त योगासने, प्राणायाम, मुद्रा, ध्यान तसेच आयुर्वेदिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागींसाठी शुगर तपासणी, बीपी तपासणी, कराडा स्कॅन या…

Read More

जळगाव – दि. ०७/११/२०२५ ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना करिअरची विविध क्षेत्रे समजून घेण्यासाठी शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे होत्या. कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून चित्रपट दिग्दर्शक श्री. नितीन भास्कर, निर्माता श्री. प्रवीण वानखेडे आणि अभिनेत्री गीता निखरगे उपस्थित होते. तीनही पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रपटसृष्टीतील संधी, कौशल्ये आणि वास्तव याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, चित्रपट माध्यम हे मेहनत, शिस्त, टीमवर्क आणि सर्जनशीलता यांच्या आधारावर उभे आहे. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, संपादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी व्यापक करिअर संधी उपलब्ध आहेत.…

Read More

जळगाव – ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन – के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले . राष्ट्रकवी बंकिमचंद्र चॅटर्जी ऐतिहासिक लिखित ‘वंदे मातरम’ या देशभक्तीपर गीताच्या रचनेला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ७ नोव्हे २०२५ शुक्रवार ला महाविद्यालयाच्या प्रांगणात सुमारे 1392 विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन केले . या कार्यक्रमाचे प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी ,सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते

Read More

के. सी ई. सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ ह्या राष्ट्रीय गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता ‘वंदे मातरम्’ या गीताचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. बी. महाजन यांनी वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताचा इतिहास आणि महत्त्व याबद्दल उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी नमूद केले की हे गीत इतके प्रभावी आहे की ते आपल्या मध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करून आत्मसन्मानाची व स्वाभिमानाची भावना जागृत करते. या कार्यक्रमा प्रसंगी प्रा. व्ही. एस. झोपे, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. डॉ. एस. आर. चौधरी, श्री. यु. एस. पाटील, प्रा. रूपाली खंबायत, प्रा. शालिनी झोपे, प्रा.…

Read More

जळगाव – दि. ०७/११/२०२५ ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना करिअरची विविध क्षेत्रे समजून घेण्यासाठी शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे होत्या. कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून चित्रपट दिग्दर्शक श्री. नितीन भास्कर, निर्माता श्री. प्रवीण वानखेडे आणि अभिनेत्री गीता निखरगे उपस्थित होते. तीनही पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रपटसृष्टीतील संधी, कौशल्ये आणि वास्तव याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, चित्रपट माध्यम हे मेहनत, शिस्त, टीमवर्क आणि सर्जनशीलता यांच्या आधारावर उभे आहे. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, संपादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी व्यापक करिअर संधी उपलब्ध आहेत.…

Read More

जळगाव – मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासह प्रा. जुगलकिशोर दुबे, प्रा. विशाल देशमुख, एन.सी.सी. प्रमुख प्रा. योगेश बोरसे आणि रजिस्टार जगदीश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी प्रा. जुगलकिशोर दुबे यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताचा सखोल इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी या गीताचे राष्ट्रीय चळवळीतील महत्त्व, त्याची निर्मिती आणि १५० वर्षांच्या प्रवासात त्याने दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने ही माहिती ऐकली आणि ‘वंदे मातरम्’…

Read More

सावळदबारा (ता. सोयगाव) — सावळदबारा येथील प्रसिद्ध नागोबा व शाली वस्ताद बाबा यात्रा ५ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेच्या निमित्ताने गावात दुकाने उभारली गेली होती व एकदिवसीय यात्रा मोठ्या जल्लोषात भरली. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी यात्रेच्या ठिकाणाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील (कोलते) यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत समाधान कपाटे यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. गुलाबराव पाटील (कोलते) यांनी सांगितले की, “यात्रा संपल्यानंतरही परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. स्वच्छता हीच खरी सेवा आहे.” स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत शिवसेनेच्या…

Read More

यावल दि.६ ( सुरेश पाटील ) यावल येथील एसटीबस स्टॅन्ड आगाराजवळील मैदानावर शुक्रवार दि.७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता ‘ वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व सांस्कृतिक कार्यक्रम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तातडीने नियोजन करून ठेवण्यात आले.परंतु या कार्यक्रमाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वेळेवर म्हणजे किमान एक दिवस आधी प्रसिद्धी माध्यमातून न पोहोचल्याने वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन उपस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो..? ‘ वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके,…

Read More