Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Friday, June 5
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»_69 वी राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साध्वी चौधरी हिला सुवर्ण…!!!!_
बातम्या

_69 वी राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साध्वी चौधरी हिला सुवर्ण…!!!!_

Team YuvaDishaBy Team YuvaDishaNovember 30, 2025No Comments2 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*भडगाव (प्रतिनिधी)-*
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगाव ता-भडगाव येथील इयत्ता बारावीचा विद्यार्थी व किसान स्पोर्ट्स अकॕडमीचा राष्ट्रीय खेळाडू पैलवान स्वराज प्रल्हाद चौधरी ह्याची लहान बहिण कु.साध्वी मिनाक्षी प्रल्हाद चौधरी हिने राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे खेलो इंडिया इनडोअर स्टेडियम,इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत 17 वर्षाआतील 63 किलो वजनी गटात कु.साध्वी हिने क्लीन अँड जर्क यात 89 आणि स्नॅच मध्ये 74 किलो असे एकूण 163 किलो वजन उचलत प्रथम स्थान मिळवत करीत सुवर्णपदक प्राप्त केले आहे,बालक मंदिर संस्था सेकंडरी स्कूल, कल्याण येथे शिकणारी साध्वी रिक्रीएशन व्यायाम शाळा,कल्याण येथे सराव करते.
विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी देखील इंफाळ,मणिपूर येथे पार पडलेल्या 68 वी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत कु.साध्वी हिने 17 वर्षाआतील स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
कु.साध्वी हिला प्रवीण व्यवहारे, सुनिल दळवी,मनिषा मॅडम,पैलवान प्रल्हाद चौधरी,सरपंच संजय कराळे, संतोष कराळे,सयाजी मदने,आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.रघुनाथ पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
साध्वीच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा बँक संचालक प्रतापराव पाटील,जळगाव दुध फेडरेशन संचालिका डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालक जगदीश पाटील, कोळगाव महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पवार,पर्यवेक्षिका सिमा शिसोदे यांनी किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी आनंद व्यक्त करीत तिचं अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,538

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026735

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025458
Don't Miss

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

By Team YuvaDishaMay 3, 202655

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस…

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.