Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 3, 2026

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Friday, September 4
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»नोकरी मार्गदर्शन»एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन
नोकरी मार्गदर्शन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

Team YuvaDishaBy Team YuvaDishaOctober 24, 20255 Comments1,557 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

*जळगाव दि. २४ ऑक्टोबर २०२५ (जिमाका वृत्तसेवा) :* एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल, जि. जळगाव अंतर्गत विविध शासकीय आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) व माध्यमिक शिक्षक पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक तसेच मे. महाराष्ट्र विकास ग्रुप, नाशिक या संस्थांमार्फत उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

तरी प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) D.Ed & TET-2/CTET-(Compulsory) (Manithi Medium) & TAIT Score. व माध्यमिक शिक्षक (शैक्षणिक पात्रता:-BA/BSC (Specialized Subject-English/Math/Physics/Chemistry/Biology) & B.Ed (Compulsory) & TAIT Score ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२५ ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत https://sesmitd.com/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत. भरतीसाठी वैजापूर, देवाझिरी, विष्णापुर, कृष्णापुर (ता. चोपडा), वाघझिरा, मालोद, डोंगरकठोरा (ता. यावल), लालमाती (ता. रावेर), जोंधनखोदा (ता. मुक्ताईनगर), वलठाण (ता. चाळीसगाव), पिंगळवाडा, दहीवद (ता. अमळनेर), चांदसर (ता. धरणगाव), सोनबर्डी (ता. एरंडोल) व सार्वे (ता. पाचोरा) या आश्रमशाळांमध्ये प्राथमिक शिक्षक मराठी 24 पदे तर माध्यमिक शिक्षक 2 पदांसाठी ही भरती होणार आहे.

उमेदवारांनी संस्थेच्या अटी व शर्तीप्रमाणे अर्ज सादर करावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026

महाराष्ट्र पोलिस दलात नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी

November 2, 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध

October 19, 2025

5 Comments

  1. Bhaskar jadya barela on October 24, 2025 6:14 pm

    Bhaskar jadya barela TY complete ✅

    Reply
  2. Achal Bhashkar Chandankhede on October 25, 2025 9:37 pm

    A

    Reply
  3. Ok on October 28, 2025 9:22 am

    https://sesmitd.com/
    Link open kara

    Reply
  4. ASIF RAJU TADAVI on October 28, 2025 6:26 pm

    Sait not open

    Reply
  5. Vishakha Sandip Patil on October 29, 2025 2:12 pm

    Apply

    Reply
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,557

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026737

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

By Team YuvaDishaSeptember 3, 202622

“तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देणे बाबत प्रशासनाचे…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026

आदिवासी आश्रमशाळांतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; बहुतांश मागण्या मान्य कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन; उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

August 30, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.