Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Wednesday, June 3
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»नोकरी मार्गदर्शन»शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नोकरी मार्गदर्शन

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Team YuvaDishaBy Team YuvaDishaFebruary 25, 2026No Comments2 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव दिनांक 25 फेब्रुवारी                                                                                                                                                   महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, पुणे यांच्या मार्फत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सुरक्षा सेवेसाठी एकूण २० पदे भरण्यात येत आहेत. यामध्ये ०१ सुरक्षा पर्यवेक्षक, १५ पुरुष सुरक्षा रक्षक व ०४ महिला सुरक्षा रक्षक यांचा समावेश असून सुरक्षा रक्षक पदासाठी जागा १६ फेब्रुवारी २०२६ पासून उपलब्ध होणार आहेत.सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी मासिक वेतन रु. २४,९६०.७५/- तर सुरक्षा रक्षक पदासाठी रु. १६,६४०.५०/- देण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी PF, बोनस, ESI, रजा व ग्रॅच्युइटी सुविधा लागू राहतील. कर्तव्याचा कालावधी ०८ तासांचा राहणार आहे.सर्व माजी सैनिक, त्यांचे पाल्य, वीर नारी तसेच माजी सैनिकांच्या पत्नी यांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी सकाळी ११ ते सायं. ५ या वेळेत आवश्यक कागदपत्रांसह मेस्को पर्यवेक्षक, श्री. श्रीराम मुरलीधर पाटील – मो. ९४०१३०८६९६ / ९४२०६९७८१८, श्री. निंबा सुकदेव मनोरे – मो. ९४२०६९७८१९ / ८१८०९७५९२३ यांच्याशी समक्ष संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रांमध्ये
१) माजी सैनिक ओळखपत्र, PPO, डिस्चार्ज बुक, २) आधार कार्ड, पॅन कार्ड व स्वतःचे व नामनिर्देशित व्यक्तीचे बँक पासबुक यांचा सामावेश आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० मार्च २०२६ आहे. पात्र उमेदवारांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

महाराष्ट्र पोलिस दलात नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी

November 2, 2025

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध

October 19, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,538

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026735

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025458
Don't Miss

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

By Team YuvaDishaMay 3, 202655

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस…

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.