Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, June 4
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»नोकरी मार्गदर्शन»महाराष्ट्र पोलिस दलात नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी
नोकरी मार्गदर्शन

महाराष्ट्र पोलिस दलात नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी

Team YuvaDishaBy Team YuvaDishaNovember 2, 2025No Comments209 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पोलिस भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्र पोलिस दलात नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर महाराष्ट्र पोलिस भरती २०२४-२५ साठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक
या भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळांवर — 1]www.mahapolice.gov.in 2]http://policerecruitment2025.mahait.org/
— उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांना आपल्या पात्रतेनुसार ऑनलाइन अर्ज भरता येईल. यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु न झाल्याने अनेक उमेदवार प्रतीक्षेत होते. अखेर अर्ज भरण्याची सुविधा सुरू झाली असल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र पोलिस भरती २०२४-२५ अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, राज्यभरातील तरुणांना यात मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन पोलिस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. ह्या भरतीसाठी आवश्यक पुस्तके आपल्याला घरपोच सेवा देण्यासाठी जळगाव येथील इंदाई पब्लीकेशन व सेल्स 9881255662 यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
https://policerecruitment2025.mahait.org

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध

October 19, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,538

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026735

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025458
Don't Miss

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

By Team YuvaDishaMay 3, 202655

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस…

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.