Author: Team YuvaDisha

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने महान शास्त्रज्ञ तथा भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. डी. एम. मराठे होते. त्यांनी वाचन हे माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते, असे अध्यक्षीय मनोगतात सांगितले . यावेळी ‘वाचन साधना’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात साने गुरुजी यांनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाच्या बालकुमार दिवाळी अंकाचे विद्यार्थ्यांना मोफत वितरण करण्यात आले. थोर हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या विटी दांडू, ईदगाह, कजाकी, चोरी, माझी मातृभूमी या प्रसिद्ध कथांचा…

Read More

काव्य कोकीळ सोपानदेव चौधरी 1 “शब्द गेले सुकोनिया । झाला त्यांचा सुकामेवा चघळीत बैसतो मी। तोच वाटे मला ठेवा ।। तुझेच यश माऊली । तुलाच मी अर्पितो ।।” 2 सोपानदेव चौधरी 3 कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या काव्यविशेषांगाचा प्रभाव त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरींवर पडणे स्वाभाविकच होते4. आईचा काव्यभाव आणि ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म अवलोकन यातून सोपानदेवांच्या कविमनाची जडणघडण होणे हेही स्वाभाविक आहे5. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९०७ रोजी असोदे या गावी झाला6. शिक्षण आणि राष्ट्रीय विचार त्यांचे प्राथमिक शिक्षण असोदे येथील सरकारी शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण राष्ट्रीय टिळक विद्यालय, जळगाव येथे झाले7. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी सरकारी शाळा सोडून जळगावच्या राष्ट्रीय विद्यालयात प्रवेश…

Read More

 सोयगाव / प्रतिनिधी विजय पगारे सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने दिव्यांगाना पाच टक्के निधीतून गावातील ५५ दिव्यांगाना दिवाळी फराळ व आनंदाचा शिधा किट वाटप केली मंगळवारी अकरा वाजता ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच स्वाती पाटील,उपसरपंच संजय पाटील,मधुकर सोनवणे, मधुकर पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान दिव्यांगाची दिवाळी साजरी व्हावी या हेतूने हा उपक्रम ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी गावातील दिव्यांगाना आनंदाच्या शिधा मध्ये किराणा,एक किलो साखर,एक किलो गुळ, तेल,व इतर वस्तूचा समावेश आहे.यावेळी कृषिभूषण रवींद्र पाटील,दिलीप पाटील,प्रकाश पवार,बनेखा तडवी,अमृत राठोड,कैलास माताडे,दिलीप गाडेकर,,बाबू रामदास, आदींची उपस्थिती होती. लिपिक संतोष पाटील,सतीश बाविस्कर, अंबु राठोड, प्रकाश पवार,आदींनी पुढाकार…

Read More

जळगाव – कावयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संलग्न असलेल्या के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. या शिबिरात डॉ. महेंद्र पाटील यांनी आपली सेवा प्रदान करून विद्यार्थ्यांची रक्तदाब, वजन, दृष्टी, हिमोग्लोबिन, तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांना संतुलित आहार, व्यायाम, आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुंगंधी सर यांचे प्रेरणेने आणि व्यवस्थापन विभागप्रमुख प्रा. डिगंबर सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन व समन्वयक प्रा. सुनील…

Read More

 स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.ज्योती सोनवणे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.त्यांनी आपल्या भाषणात ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची भूमिका एक शास्त्रज्ञ,भारताच्या क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रमांना लक्षणीयरीत्या केलेले योगदान, त्यांच्या सरकारी भूमिकांव्यतिरिक्त, ते एक प्रभावशाली शिक्षक, लेखक आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाणारे एक व्यक्तिमत्व होते, ज्यामुळे त्यांना “लोकांचे…

Read More

भारताचे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त के.सी.ई. सोसायटी संचलित इन्सिट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च मधील ग्रंथालय विभागाच्या वतीने “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. वाचनाची सवय विकसित करणे, व पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानसमृद्धी घडवून आपले व्यक्तिमत्व समृद्ध करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १५ ऑक्टोबर भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी केली जाते.. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बी. पी. सावखेडकर, जळगाव हे लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रा. बी. व्ही. पवार हे होते. तसेच डीन ऑफ मॅनेजमेंट , डॉ. ममता दहाड, डीन ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन…

Read More

के सी ई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम जयंती तथा वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी व प्रा. संजय पावडे यांनी डॉ. ए .पी. जे.अब्दुल कलाम यांचे प्रतिमेला पुप्षहार अर्पण केला. या प्रसंगी प्रा. संजय पावडे व प्रा. विजय चौधरी यांचे व्याखान आयोजीत करण्यात आले होते त्यांनी वाचनाचे महत्व संगितले. या प्रसंगी वाचन का करावे? वाचन कसे करावे? नियमित वाचनाचे महत्व विद्यर्थांन्या पटवून सांगितले. या प्रसंगी महविद्यलातील प्रा. कल्पेश महाजन, प्रा. राहुल पटेल ,प्रा. बी. जे. लाठी , प्रा. जगदीश पाटील, प्रा अर्चना शेवाळे, प्रा. पूजा अडवाणी व इतर…

Read More

 जळगाव -के.सी.ई.सोसायटी संचलित व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव महाविद्यालयातर्फे माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. केतन चौधरी उपस्थित होते.समन्वयीका डॉ.पूनम जमधडे यांनी वाचन प्रेरणा दिनानिम्मित विचार गाथा या साने गुरुजी लिखित पुस्तकाचे सामूहिक वाचन आयोजीत केलेले होते.या उपक्रमात बी.एड. च्या विद्यार्थ्यांनी साने गुरुजीचे ज्ञाना विषयीचे विचार जाणून घेतले.अध्यक्षीय भाषणात डॉ. केतन चौधरी यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे व्हिजन २०२० विषयीचे विचार तसेच त्यांच्या शैक्षणिक विचारावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी शिवानी जाधव यांनी केले तर सामुहिक वाचन स्वाती हडप या…

Read More

जयपूर येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्यात झाला भव्य सत्कार जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे (इ.१२वी विज्ञान) याने भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाड २०२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले असून, त्याचा सत्कार आज दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी जयपूर येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या वतीने झालेल्या स्थापना दिन सोहळ्यात मोठ्या उत्साहात करण्यात आला. या कार्यक्रमाला देशभरातील नामवंत संस्कृत पंडित, विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक, विविध राज्यांतील विजेते विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या भव्य सोहळ्यात आयुषला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रु. ५,०००/- ची रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी स्वतःच्या हस्ते आयुषला…

Read More

जरंडीत ५५ दिव्यांगाना दिवाळीच्या सणाचा फराळ व आनंदाचा शिधा जरंडी-जरंडी ग्रामपंचायतीच्या उपक्रम सोयगाव / प्रतिनिधी विजय पगारे सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने दिव्यांगाना पाच टक्के निधीतून गावातील ५५ दिव्यांगाना दिवाळी फराळ व आनंदाचा शिधा किट वाटप केली मंगळवारी अकरा वाजता ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच स्वाती पाटील,उपसरपंच संजय पाटील,मधुकर सोनवणे, मधुकर पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान दिव्यांगाची दिवाळी साजरी व्हावी या हेतूने हा उपक्रम ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी गावातील दिव्यांगाना आनंदाच्या शिधा मध्ये किराणा,एक किलो साखर,एक किलो गुळ, तेल,व इतर वस्तूचा समावेश आहे.यावेळी कृषिभूषण रवींद्र पाटील,दिलीप पाटील,प्रकाश पवार,बनेखा तडवी,अमृत राठोड,कैलास माताडे,दिलीप गाडेकर,,बाबू रामदास,…

Read More