Author: Team YuvaDisha

भडगाव – येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कोळगाव येथे महात्मा ज्योतीराव फुले पुण्य तिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतीबा फुले व कर्मवीर तात्यासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवंरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोळी होते प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महा विद्यालयाचे प्राचार्य अनिल पवार व माजी विध्यार्थीनी गायत्री पाटील होते यावेळी गायत्री पाटील या माजी विद्यार्थीनीने फायदेशीर आर्थिक गुंतवणूक बद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधूना मार्गदर्शन केल्यामुळे महाविद्यालय परिवारातर्फे किसान मासिक देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मनोज पवार यांनी तर सूत्र संचालन…

Read More

एम. जे. कॉलेजच्या सोहम योग विभागामध्ये धात्री आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २८ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत नि:शुल्क तपासणी शिबिराचे आयोजन योग विभागाच्या हॉलमध्ये करण्यात आलेले आहे.  या शिबिरामध्ये शुगर, ब्लडप्रेशर आणि कराडा स्कॅन या तपासण्या पूर्णतः नि:शुल्क स्वरूपात करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये सर्व वयोगटातील महिला पुरुष सहभागी होऊन आपली तपासणी करून घेऊ शकतात. त्याचबरोबर योग आणि आयुर्वेद विषयक मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकतात. या तपासण्यांसाठी धात्री आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकचे डॉ. गणेश पाटील, डॉ. हर्षदा पाटील, सोहम योग विभागातील प्रा. ज्योती वाघ, प्रा. श्रद्धा व्यास, प्रा. पंकज खाजबागे यांचे सहकार्य लाभणार आहे.…

Read More

*जळगाव, दि. 27 (जिमाका) –* जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, यावल येथे भेट देऊन आश्रमशाळा, प्रशासकीय कामकाज, विविध शासन योजना, आर्थिक प्रगती व प्रलंबित नोंदींची सविस्तर पाहणी केली. अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या. यानंतर आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दूरदृश्य प्रणाली द्वारे आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयातून सहभाग घेतला. आश्रमशाळांच्या सुविधा, बांधकाम कामे, निधी वापर, कर्मचारी व्यवस्थापन तसेच धरती आबा जनजातीय गौरव वर्ष उपक्रमांच्या प्रगतीची समीक्षा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम व तालुका विकास आराखडे तातडीने तयार करून जिल्हास्तरीय आराखड्याची कार्यवाही गतीमान करण्याचे निर्देश दिले. तसेच संविधान अमृत महोत्सवानिमित्त एकात्मिक आदिवासी प्रकल्प…

Read More

जळगाव -केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागाची इंडस्ट्रियल व्हिझिट चे आयोजन करण्यात आले होते . इलेक्ट्रिकल विभागातील जवळपास ३८ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती नाशिक इथे फॉर्चुना इंजिनिअरिंग प्रा ली .या कंपनीला भेट दिली कि त्या कंपनी मध्ये सर्व इंजिनचे पार्ट ,तसेच उत्पादन आणि ऑटोमेशन या बद्दल माहिती मिळाली . पारंपारिक कनेक्टिंग रॉड डिझाइनला फ्रॅक्चर-स्प्लिट डिझाइनमध्ये रूपांतरित करण्यासाठी पर्यायी डिझाइन सुचवण्याची क्षमता असते . कॉनरॉड्स मध्यम कार्बन स्टील आणि सी-७० स्टील फोर्जिंगपासून बनवले जातात.रॉड्सच्या निर्मितीमध्ये अॅल्युमिनियम कास्टिंग देखील वापरले जातात. कॉनरॉड्स सेरेटेड, ग्रूव्ह आणि टेनॉन जॉइंट्स किंवा बोल्ट आणि नट डिझाइनमध्ये येतात. मुख्य कौशल्य फ्रॅक्चर्ड कॉनरॉड्सच्या निर्मितीमध्ये आहे.उच्च कार्यक्षमता असलेल्या…

Read More

जळगाव – के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयाच्या स्पोकन ट्युटोरिअल अंतर्गत विदयुत अभियांत्रिकी शाखेतर्फे द्वितीय आणि तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लॅटेक्स आणि सिलॅब ,पायथॉन 3.4.3 या विषयावर कार्यशाळेचे आयोजन एक आठवडाभर करण्यात आले होते . भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत व आयआयटी मुबईच्या संयुक्त विद्यमाने हि कार्यशाळा आयोजित करून सॉफ्टवेअर ची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून १०५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला . या ऑनलाईन कार्यशाळेत सिलॅब आणि लॅटेक्स सॉफ्टवेअर चा कसा उपयोग करावा या बद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले . अंतिम वर्ष असलेल्या विद्यार्थ्यांना पायथॉन 3.4.3 संकल्पनेची माहिती देण्यात आली. तसेच कोडिंग भाषेचा…

Read More

जळगाव :- भारताचे संविधान जनतेला हिंदू , मुस्लिम , बौद्ध , ख्रिश्चन अश्या धर्मात विभागत नाही तर सर्व धर्माच्या , जातीच्या , पंथाच्या , भाषेच्या , प्रदेशाच्या जनतेला भारतीय म्हणून एक करते , आम्ही प्रथम भारतीय आहोत व अंतिमतः सुद्धा भारतीय आहोत ही शिकवण आम्हाला देते हीच शिकवण आमची सर्वात मोठी ताकत आहे असे प्रतिपादन संविधान गौरव रॅली चे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी रॅलीला संबोधित करताना केले . जळगाव शहरातील जनते तर्फे संविधान दिनानिमित्त रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पंडित नेहरू चौक , शास्त्री टॉवर , जुने बस स्टँड , चित्रा चौक मार्गे छत्रपती…

Read More

असोदा :- भारतीय संविधान हे जगात सर्वोत्तम असे संविधान असून शालेय शिक्षणातच शिक्षकांनी अध्यापन करत असताना आपल्या अध्यापनातून विद्यार्थ्यात संविधानाची मूल्य मनापासून रुजवावीत जेणेकरून भारताची नवीन पिढी युवकांमध्ये संविधानाबद्दलची सजगता आणि एक आदर्श नागरिक या देशाला प्राप्त होतील असे मत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथे भारतीय संविधान दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले त्यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले अध्यक्षस्थानी कोमल नारखेडे ही विद्यार्थिनी होती याप्रसंगी बोलताना कोमल नारखेडे म्हणाली, भारतीय संविधानाने स्त्री पुरुष समानतेबरोबर बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत संविधान सोबत असते शिक्षणाचा अधिकार हा सर्वोत्तम अधिकार असून…

Read More

जळगाव – के.सी.ई.सो सं व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव महाविद्यालयातर्फे “संविधान दिन” साजरा करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.केतन चौधरी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.संभाजी जमधडे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन घेतले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र भारताला राज्यव्यवस्था चालवण्यासाठी कशाप्रकारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून पुढे आलेल्या स्वातंत्र्य, समानता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता यांसारख्या मूल्यांचा समावेश घटनाकारांनी भारतीय संविधानात केला आहे याविषयी माहिती दिली.विद्यार्थी शिक्षक हरीश महाले,विकास भोई , दिगंबर सुरवाडे ,आदित्य ननावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. केतन चौधरी यांनी संविधान कशाप्रकारे सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक ,राजकीय ,आर्थिक स्वतंत्रता बहाल करते याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.राजस्वरी…

Read More

सध्याच्या कडाक्याच्या थंडीचे दिवस पाहता एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सकाळ – यिन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागांत जुने कपडे, स्वेटर व ब्लँकेट वाटप करण्यात आले. मणियार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या संवेदनशील भावनेतून स्वतःचे, कुटुंबीयांचे कपडे व ब्लँकेट देत आपल्या राहत्या परिसरातूनदेखील हे साहित्य गोळा केले होते. शहरातील रेल्वे स्थानक परिसर, बस स्थानक परिसर, सरकारी रुग्णालय परिसर व गरीब झोपडपट्टी क्षेत्रातील गरजू लोकांना हे साहित्य वाटप करण्यात आले. साहित्य स्वीकारत असताना सर्व गरजूंनी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. या स्वयंसेवकांनी या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन केले होते. प्राचार्य डॉ.बी.युवाकुमार रेड्डी यांनी विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेचं…

Read More

जळगाव-के.सी.ई.सोसायटी संचलित संपन्न जळगाव : के.सी.ई.सो सं व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव महाविद्यालयातर्फे भारतीय राज्यघटनेची ओळख या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून एस एस मणियार विधी महाविद्यालयाच्या अधिव्याख्याता डॉ.अंजली बोंदर यांनी भारतीय राज्य घटनेचे महत्व सविस्तर विद्यार्थ्यांना समजवून सांगितले हक्क सोबतच कर्तव्य देखील तितकेच महत्वाचे आहे हे विषद करत व्यख्यानाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन देखील केले.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे तसेच उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी सर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.सभाजी जमधडे, डॉ.पूनम जमधडे व प्रथम वर्ष बी.एडचे सर्व विद्यार्थी उपस्तीत होते.

Read More