Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, April 16
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणं बाबासाहेबांचे ध्येय होते -मुकुंद सपकाळे
बातम्या

समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणं बाबासाहेबांचे ध्येय होते -मुकुंद सपकाळे

Team YuvaDishaBy Team YuvaDishaDecember 6, 2025No Comments0 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भारतीय संविधानातील घटनात्मक मूल्यांचा भारतीय समाज मन घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून घटनात्मक नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षितचा केलेला विचार हा देशाला प्रगतीच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून इथली जात व्यवस्था, इथली धर्म व्यवस्था, भारतीयत्वाला धोक्याची असल्याचे आज लक्षात येते आहे. राज्यकर्त्यांनी घटनात्मक मूल्य पायदळी तुडवण्याचे आणि  भारतीय संविधानाचे ठरवून पायमल्ली करण्याचे धोरण अवलंबले जात असल्याने संविधानवादी लोकशाही विचाराला अनुसरलेल्या नागरिकांनी, प्रामाणिक भारतीयांनी सजग राहण्याचे आवाहन संविधान सन्मान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी भीमरमाई प्रतिष्ठान तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित घटनात्मक नीतिमत्ता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या विषयावर व्याख्यान देताना व्यक्त केले ते पुढे म्हणाले राज्यघटना आणि इथली जनता एकरूप करण्यासाठी त्यांची न्याय हक्कांची जाणीव त्यासोबतच त्यांचा असणारा मतदानाचा हक्क हा शाबूत ठेवण्यासाठीची लढाई लढावी लागेल भारतीय संविधान राज्यघटना ही सर्वधर्मसमभाव सर्वसमावेशकता  तत्वे  धारण करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत देखील त्यांनी मांडले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मिलिंद बागुल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने आम्हाला माणूस म्हणून जगण्याची ,जीवनाची हमी मिळाली,शिक्षण प्राप्त करून आमची प्रगती झाली संविधानाच्या माध्यमातून हा देश जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारा ठरला हे मनोगतातून व्यक्त करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

साहित्यिक अ.फ.भालेराव यांनी प्रासंगिक मनोगत व्यक्त केले.

विचारमंचावर प्रा.डॉ.सत्यजित साळवे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष अनिल सुरडकर उपस्थित होते. कार्यक्रम स्थळ

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रा. प्रीतीलाल पवार, शिवराम शिरसाट,सुनील सोनवणे, एडवोकेट आकाश सपकाळे, युवराज माळी, महेंद्र केदार यांनी अभिवादन केले. सूत्रसंचालन मंगल बी. पाटील यांनी आभार प्रा. प्रीतीलाल पवार यांनी मानले.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,535

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026733

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025456
Don't Miss

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

By Team YuvaDishaApril 16, 202682

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.