के सी ई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम जयंती तथा वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी व प्रा. संजय पावडे यांनी डॉ. ए .पी. जे.अब्दुल कलाम यांचे प्रतिमेला पुप्षहार अर्पण केला. या प्रसंगी प्रा. संजय पावडे व प्रा. विजय चौधरी यांचे व्याखान आयोजीत करण्यात आले होते त्यांनी वाचनाचे महत्व संगितले. या प्रसंगी वाचन का करावे? वाचन कसे करावे? नियमित वाचनाचे महत्व विद्यर्थांन्या पटवून सांगितले. या प्रसंगी महविद्यलातील प्रा. कल्पेश महाजन, प्रा. राहुल पटेल ,प्रा. बी. जे. लाठी , प्रा. जगदीश पाटील, प्रा अर्चना शेवाळे, प्रा. पूजा अडवाणी व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी देवराळे यांनी केले॰ असे ग्रंथालय विभाग प्रमुख श्री. गणेश नेवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यशस्वीतेसाठी श्री. दिनेश सावदेकर व धनराज वाणी यांनी प्ररिश्रम घेतले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
