Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, February 28
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२५ – पुरुष उमेदवारांची चाचणी संपन्न; उद्यापासून महिला उमेदवारांची चाचणी सुरू.
बातम्या

जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२५ – पुरुष उमेदवारांची चाचणी संपन्न; उद्यापासून महिला उमेदवारांची चाचणी सुरू.

Team YuvaDishaBy Team YuvaDishaFebruary 20, 2026No Comments54 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२५ – पुरुष उमेदवारांची चाचणी संपन्न; उद्यापासून महिला उमेदवारांची चाचणी सुरू.
​जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील १७१ पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी दि. ११/०२/२०२६ पासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेतील २०/०२/२०२६ रोजीच्या पुरुष उमेदवारांच्या चाचणीचा सविस्तर अहवाल खालीलप्रमाणे आहे:
​आजच्या चाचणीसाठी एकूण १४१६ पुरुष उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ८१२ उमेदवार हजर झाले. हजर उमेदवारांपैकी ६० उमेदवार शारीरिक मोजमापात अपात्र ठरले, तर ४३५ उमेदवार मैदानी चाचणीत अपात्र राहिलेत. सर्व चाचण्यांनंतर एकूण ३१७ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले आहेत.
​विशेष म्हणजे, आज पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचा शेवटचा दिवस होता. जे उमेदवार यापूर्वी काही अपरिहार्य किंवा वैद्यकीय कारणास्तव उपस्थित राहू शकले नव्हते, त्यांना आज विनंतीवरून विशेष संधी देण्यात आली होती.
​महत्त्वाची सूचना:
उद्या दिनांक २१/०२/२०२६ आणि परवा दिनांक २२/०२/२०२६ असे सलग दोन दिवस महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधित महिला उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.