Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Friday, February 27
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»पाचोऱ्यात सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण २५ जानेवारी रोजी
बातम्या

पाचोऱ्यात सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण २५ जानेवारी रोजी

Team YuvaDishaBy Team YuvaDishaJanuary 20, 2026Updated:January 20, 2026No Comments97 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पाचोऱ्यात सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण २५ जानेवारी रोजी
पाचोरा | प्रतिनिधी
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था, पाचोरा व द युनिक अकॅडमी, जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा व भडगाव मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी११,०० वाजता व्यापारी भवन, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात माननीय आमदार किशोर आप्पा पाटील, पाचोरा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तसेच नगरसेवकांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ₹ ११,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹ ७,१००, तृतीय क्रमांकासाठी ₹ ५,१००, चतुर्थ क्रमांकासाठी       ₹ ३,१०० व पाचव्या क्रमांकासाठी ₹ १,१०० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व वार्षिकी पुस्तक चारशे रुपये किमतीचे२०२६ देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता वाढवणे, सामान्य ज्ञानाचा पाया मजबूत करणे तसेच गुणवत्तेला प्रोत्साहन देणे हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
बक्षीस वितरण समारंभास विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025453
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.