—- जळगाव- के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत परिसर मुलाखती चे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते . परिसर मुलाखती मध्ये टेम्बो ग्लोबल इंडस्ट्री ली .मुंबई येथील श्री जयंत कुमार व श्री योगेश साळवे म्हणून कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते यांनी प्राथमिक फेरी मध्ये विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य,नवीन तंत्रज्ञान जाणून अंतिम फेरी ला ३२ विद्यार्थ्यांमधून १४ विद्यार्थ्यांची निवड केली . इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवीचे विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या मुलाखतीचे आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा मनीष महाले यांनी केले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
