जळगाव –
क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव ,जिल्हा परिषद जळगाव, जळगाव जिल्हा हौशी स्क्वॉश असोसिएशन , स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विभाग स्तरीय स्क्वॉश स्पर्धेचे आयोजन दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर 2025 एकलव्य क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते उद्घाटन प्रा डॉ श्रीकृष्ण बेलोरकर सचिव जळगाव जिल्हा हौशीस्क्वॉश असोसिएशन जळगाव यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले निकाल 14 वर्षातील मुले 1-प्रथम सिद्धार्थ शर्मा जळगाव 2-द्वितीय आयुष पाटील जळगाव 3-तिसराआरुष हिवरकर जळगाव 4-चौथा पार्थ विसपुते जळगाव 5-पाचवा अर्णव दांडगे जळगाव 14 वर्षातील मुली 1-प्रथम दिश हिरे नाशिक 2-द्वितीय वरुणिका बोडके जळगाव 3- तृतीय जरूर देवरे 4-चौथा रुहिका पाटील जळगाव 5 – पाचवा निशिगंधा पाटील जळगाव 17 वर्षातील मुले 1-प्रथम यश हेमलानी जळगाव 2-द्वितीय शाहू पिंगळ जळगाव 3-तिसरा वेद पाटील जळगाव 4-चौथा तेजम खेडगी जळगाव 5-पाचवा उत्कर्ष वाघ जळगाव 17 वर्षातील मुली 1-प्रथम आदिती पाटील नाशिक 2-द्वितीय इशा देशपांडे जळगाव 3- अनुष्का वाणी जळगाव 4-चौथा मिताली पवार जळगाव 5 – पाचवा पालवी मांडे जळगाव 1 9-वर्षातील मुले 1-प्रथम रुद्राक्ष सोनवणे नाशिक 2-द्वितीय विवेक कोल्हे जळगाव 3-तिसरा साईराज गोजरे नाशिक 4-चौथा मिहीर कुलकर्णी जळगाव 5-पाचवा आदित्य जाधव जळगाव 19 वर्षातील मुली 1-प्रथम हर्षिता पाटील जळगाव 2-द्वितीय अस्मि तिवारी जळगाव 3- तिसरा कल्याणी पाटील नाशिक 4-चौथा युक्ता पाटील जळगाव 5 – पाचवा ध्रुवी लोटवाला जळगांव सांघिक निकाल 19 वर्षे आतील मुले प्रथम-जळगाव मनपा द्वितीय -नाशिक मनपा तृतीय- धुळे ग्रामीण 19 वर्षातील मुली सांघिक स्पर्धा निकाल प्रथम -जळगाव मनपा द्वितीय -नाशिक ग्रामीण तृतीय -नाशिक मनपा 17- वर्षातील सांघिक स्पर्धा निकाल मुले प्रथम -जळगाव ग्रामीण द्वितीय- जळगाव मनपा तृतीय वनाशिक मनपा 17 वर्षातील मुली साघिक स्पर्धा निकाल प्रथम -जळगाव मनपा द्वितीय -नाशिक ग्रामीण तृतीय -नाशिक मनपा 14 वर्षातील मुले सांघिक स्पर्धा निकाल प्रथम -जळगाव ग्रामीण द्वितीय -जळगाव मनपा तृतीय- नाशिक ग्रामीण 14 वर्षातील सांघिक स्पर्धा मुली निकाल प्रथम -नाशिक ग्रामीण द्वितीय -नाशिक मनपा तृतीय -जळगाव मनपा पंच प्रा प्रवीण कोल्हे , शुभम शिसोदे, गजानन खरात, सोनी सोनवणे, यश पाटील, पंच म्हणून यांनी काम पाहिले तांत्रिक सहकार्य श्री हर्षल चौधरी अध्यक्ष, डॉ रणजीत पाटील सहसचिव जळगाव जिल्हा हौशी स्क्वॉश असोसिएशन मार्गदर्शन श्री रवींद्र जी नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव प्रा डॉ श्रीकृष्ण बेलोरकर क्रीडा संचालक मू जे महाविद्यालय जळगाव क्रीडा अधिकारी श्री विशाल बोडके, डॉ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या अभिनंदन विजेत्या खेळाडूंचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे,उपप्राचार्य श्री. आर.बी.ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा. सौ. स्वाती बऱ्हाटे,समन्वयक प्रा.श्री.उमेश पाटील, जिमखाना समिती प्रमुख प्रा.सौ.शोभना कावळे यांनी अभिनंदन केले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
