Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, March 1
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»शिक्षकांनी अध्यापनातून विद्यार्थ्यात संविधानाची मूल्य रुजवावीत -शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण
बातम्या

शिक्षकांनी अध्यापनातून विद्यार्थ्यात संविधानाची मूल्य रुजवावीत -शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण

Team YuvaDishaBy Team YuvaDishaNovember 26, 2025No Comments0 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

असोदा :- भारतीय संविधान हे जगात सर्वोत्तम असे संविधान असून शालेय शिक्षणातच शिक्षकांनी अध्यापन करत असताना आपल्या अध्यापनातून विद्यार्थ्यात संविधानाची मूल्य मनापासून रुजवावीत जेणेकरून भारताची नवीन पिढी युवकांमध्ये संविधानाबद्दलची सजगता आणि एक आदर्श नागरिक या देशाला प्राप्त होतील असे मत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथे भारतीय संविधान दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले त्यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले अध्यक्षस्थानी कोमल नारखेडे ही विद्यार्थिनी होती याप्रसंगी बोलताना कोमल नारखेडे म्हणाली, भारतीय संविधानाने स्त्री पुरुष समानतेबरोबर बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत संविधान सोबत असते शिक्षणाचा अधिकार हा सर्वोत्तम अधिकार असून या अधिकारातून आपला सर्वांगीण विकास व जीवनाचा विकास सुद्धा आपण करू शकतो म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपण सगळ्यांनी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी मांडले. कार्यक्रमास मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे. पाटील उपस्थित होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांची संविधानावर आधारित गगनभेदी घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सौ. शुभांगीनी महाजन यांनी केले.विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. प्रास्ताविक क्रीडा शिक्षक प्रशांत कोल्हे यांनी केले. बक्षीस वाचन चित्रकला शिक्षिका मीनाक्षी कोल्हे यांनी केले.सूत्रसंचालन भावना चौधरी तर आभार सचिन जंगले यांनी मानले. संविधान सभेतील सदस्य यांची प्रतिकृती लोकेश नाथ, सौरव कुंभार, अमित बिऱ्हाडे, तेजस कुंभार, रिजवान पिंजारी, वैष्णवी पाटील, हर्षाली पाटील, ताक्षी माळी, रुत्वा भोळे, हर्षू पाटील, प्रणाली माळी ह्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी साकारली चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक जयश्री मराठे, द्वितीय क्रमांक वैष्णवी पाटील, तृतीय क्रमांक हर्षाली पाटील, उत्तेजनार्थ यामिनी भारुळे, हितेश सोनवणे, सृष्टी डोळसे, नूतन वाणी या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.