जळगाव-के.सी.ई.सोसायटी संचलित
संपन्न जळगाव : के.सी.ई.सो सं व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव महाविद्यालयातर्फे भारतीय राज्यघटनेची ओळख या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून एस एस मणियार विधी महाविद्यालयाच्या अधिव्याख्याता डॉ.अंजली बोंदर यांनी भारतीय राज्य घटनेचे महत्व सविस्तर विद्यार्थ्यांना समजवून सांगितले हक्क सोबतच कर्तव्य देखील तितकेच महत्वाचे आहे हे विषद करत व्यख्यानाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन देखील केले.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे तसेच उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी सर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.सभाजी जमधडे, डॉ.पूनम जमधडे व प्रथम वर्ष बी.एडचे सर्व विद्यार्थी उपस्तीत होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
