Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Wednesday, April 15
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»चालू घडामोडी»महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET)-2025 23 नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा; अफवांवर विश्वास ठेवू नका
चालू घडामोडी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET)-2025 23 नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा; अफवांवर विश्वास ठेवू नका

Team YuvaDishaBy Team YuvaDishaNovember 8, 2025No Comments14 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव, दिनांक 7 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे आयोजन रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे. या परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेसंबंधित सर्व अधिकृत माहिती वेळोवेळी परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले आहे. तसेच, परीक्षेबाबत युट्युब चॅनेल्स, सोशल मीडियावरील विविध पोस्ट्स किंवा प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळे www.mscepune.in आणि http://mahatet.in यांच्यावर प्रकाशित सूचनांचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असतील, अशी स्पष्ट सूचना परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

आमदार किशोर पाटील यांना शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दिली आता मोठी जबाबदारी

November 13, 2025

वंदे मातरम् च्या १५० व्या वर्षानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयात विशेष कार्यक्रम

November 7, 2025

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 : कार्यक्रम जाहीर

November 4, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,535

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026733

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025456
Don't Miss

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

By Team YuvaDishaApril 14, 202611

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, अनुसूचित जाती…

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026

जळगाव जिल्ह्यातील प्रोग्रेसिव इंग्लिश मिडीयम स्कूल,एरंडोल यांना केंद्राची मान्यता (CBSC AFFILIATION)

March 23, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.