Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, April 19
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»चालू घडामोडी»वंदे मातरम् च्या १५० व्या वर्षानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयात विशेष कार्यक्रम
चालू घडामोडी

वंदे मातरम् च्या १५० व्या वर्षानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयात विशेष कार्यक्रम

Team YuvaDishaBy Team YuvaDishaNovember 7, 2025No Comments5 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


जळगाव –
मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्यासह प्रा. जुगलकिशोर दुबे, प्रा. विशाल देशमुख, एन.सी.सी. प्रमुख प्रा. योगेश बोरसे आणि रजिस्टार जगदीश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी प्रा. जुगलकिशोर दुबे यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताचा सखोल इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी या गीताचे राष्ट्रीय चळवळीतील महत्त्व, त्याची निर्मिती आणि १५० वर्षांच्या प्रवासात त्याने दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने ही माहिती ऐकली आणि ‘वंदे मातरम्’ च्या गौरवशाली परंपरेचे महत्त्व जाणून घेतले.
प्राचार्य डॉ. संजय भारंबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नसून ते राष्ट्रीय अस्मिता आणि प्रेरणा आहे, असे मत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

आमदार किशोर पाटील यांना शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दिली आता मोठी जबाबदारी

November 13, 2025

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET)-2025 23 नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 8, 2025

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 : कार्यक्रम जाहीर

November 4, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,535

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026733

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025456
Don't Miss

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

By Team YuvaDishaApril 16, 2026110

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.