Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

October 17, 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Monday, October 19
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर*
बातम्या

*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर*

Team YuvaDishaBy Team YuvaDishaAugust 6, 2026No Comments59 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर*
जळगाव, दि.6 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील या कार्यक्रमाची प्रगती विचारात घेऊन मुदतवाढ देण्याची विनंती भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाच्या 4 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रान्व्ये विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला करण्यात आहे.
त्यानुसार सुधारीत कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटी ३० जून २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत देणार आहेत. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण / पुनर्रचना कार्यक्रम १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात येणार असून प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी २४ ऑगस्ट २०२६ ते २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत असून नोटीस टप्पा किंवा दावे व हरकती निकालात काढण्यासाठी २४ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत असणार आहे. तर अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार असल्याचे उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी कळविले आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

October 17, 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,562

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026740

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026536

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

By Team YuvaDishaOctober 17, 202617

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता -आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके जळगाव, दि.१७…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026

पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ विकास विद्यालयात संपन्न

October 3, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.