Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, March 1
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»बदरखेत महिलांसाठी उद्योजकता अभियान व प्रशिक्षण शिबिर
बातम्या

बदरखेत महिलांसाठी उद्योजकता अभियान व प्रशिक्षण शिबिर

Team YuvaDishaBy Team YuvaDishaDecember 17, 2025No Comments158 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

  • जिल्हा उद्योग केंद्र जळगाव व राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम ; महिलांना व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्नेहभोजन व भेटवस्तूंचे वाटप

नगरदेवळा :- ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजकता, स्वयंरोजगार व गृह उद्योगांकडे कल वाढावा या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बदरखे (ता. पाचोरा) येथे महिलांसाठी उद्योजकता अभियान व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत महिलांना नवीन व्यवसाय संधी, गृह उद्योग, स्वयंरोजगार, प्रशिक्षण, बँक कर्ज, शासकीय योजना, अनुदान व सबसिडी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी अनुभवाधारित मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान अभिलाषा रोकडे यांच्या वतीने उपस्थित महिलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शिबिरात तुषार पाटील, वैभव शिंदे, विनोद पाटील, लक्ष्मी मराठे, शैलेंद्र बोरसे यांनी मार्गदर्शन करतांना ग्रामीण महिलांनी उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून उद्योग, प्रक्रिया उद्योग, बचत गट आधारित व्यवसाय, लघुउद्योग कसे सुरू करावेत, याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच व्यवसाय सुरू करतांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या, नोंदणी प्रक्रिया आणि बाजारपेठ उपलब्धता यावरही प्रकाश टाकण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये व्यवसायाची आवड निर्माण होऊन गृह उद्योगांकडे सकारात्मक दृष्टीकोन तयार होत असून, भविष्यात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.