Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Friday, February 27
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»जळगावात महाराष्ट्र पोलीस भरतीपूर्व लेखी परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन
बातम्या

जळगावात महाराष्ट्र पोलीस भरतीपूर्व लेखी परीक्षेसाठी सराव परीक्षेचे आयोजन

Team YuvaDishaBy Team YuvaDishaDecember 16, 2025Updated:December 17, 2025No Comments176 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महाराष्ट्र पोलीस भरतीपूर्व लेखी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी चॅलेंज फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने भव्य सराव लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा मंगळवार, दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत होणार आहे. ही सराव परीक्षा सरदार वल्लभभाई पटेल हॉल, लेवा भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटजवळ, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेचा स्वरूप महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अधिकृत लेखी परीक्षेप्रमाणेच असून उमेदवारांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळावा, या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाणार आहे. परीक्षेत एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असतील व एकूण गुण १०० असतील. परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.

या सराव परीक्षेसाठी आकर्षक पारितोषिकांचीही घोषणा करण्यात आली असून,
प्रथम क्रमांक – ₹ 3100/-
द्वितीय क्रमांक – ₹ 2100/-
तृतीय क्रमांक – ₹ 1100/-
अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही पारितोषिके श्री किशोर माळी व श्री योगेश माळी यांच्या संयुक्त सौजन्याने देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. परीक्षेसाठी नाव नोंदणी दिनांक 15 ते 21 डिसेंबर दरम्यान करण्यात येणार असून नोंदणी शुल्क ₹ 50 ठेवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी 8668916610 या क्रमांकावर Google Pay द्वारे शुल्क भरून नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी अधिक माहितीसाठी 9637441979 (अविनाश पाटील सर)  8830385006 (किरण माळी सर ) या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळविले आहे. या परीक्षेचे आयोजन चॅलेंज फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने करण्यात येत असून युवा विकास फाउंडेशन, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 1
exam police exam आंबेडकर चैलेंज जळगाव परीक्षा पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,530

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025453
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.