सांबळपूर (ओडिशा),
दि. २ डिसेंबर २०२५
ओडिशा सायकलिंग असोसिएशनतर्फे आयोजित २ ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान सुरू असलेल्या ३० व्या सीनियर, ज्युनियर व सब-ज्युनियर
करीत इंडिव्हिज्युअल टाइम ट्रायलमध्ये सुवर्णपदक पटकावले.
सब ज्युनियर गर्ल्स – 15 किमी इंडिव्हिज्युअल टाइम ट्रायलचे निकाल
🥇 सुवर्णपदक : मनासी कीशोर महाजन (महाराष्ट्र)
वेळ : 00:24:29.881 मिनिटे
सरासरी वेग : 36.74 किमी/तास
🥈 रौप्यपदक : दीपिका फडतारे (कर्नाटक)
वेळ : 00:25:50.505
🥉 कांस्यपदक : सैखोम फ्लॉरेन्स देवी (मणिपूर)
वेळ : 00:35:16.055
मनासीने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच दमदार वेग राखला आणि 15 किमी अंतर सर्वात कमी वेळेत पूर्ण करत महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. तिच्या या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे महाराष्ट्राच्या सायकलिंग क्षेत्राला मोठी चालना मिळाल्याचे खेळवर्तुळात कौतुक होत आहे.
स्पर्धा ओडिशातील सांबळपूर येथे होत असून देशभरातील शेकडो खेळाडू या राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
मनासीच्या या कामगिरीबद्दल क्रीडा प्रेमी, प्रशिक्षक आणि महाराष्ट्रातील सायकलिंग संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
