Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, April 19
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»बालदिनानिमित्त रेडिओ मनभावनचा उपक्रम-जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक यांची एक आगळीवेगळी आणि मनमोकळी मुलाखत
बातम्या

बालदिनानिमित्त रेडिओ मनभावनचा उपक्रम-जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक यांची एक आगळीवेगळी आणि मनमोकळी मुलाखत

Team YuvaDishaBy Team YuvaDishaNovember 17, 2025Updated:November 17, 2025No Comments24 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव : बालदिनानिमित्त रेडिओ मन भावन 90.8 एफ.एम. तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात ज्युनिअर आरजे स्वरा हिने जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक यांची एक आगळीवेगळी आणि मनमोकळी मुलाखत घेतली.

लहान मुलांनी रेडिओवरून प्रश्न विचारावेत, संवाद साधावा आणि त्यांच्या आवाजातून समाजात सकारात्मकता पोचावी, या हेतूने रेडिओ मनभावनने हा उपक्रम राबविला. या मुलाखतीदरम्यान स्टुडिओमध्ये अगदी खेळीमेळीचं, आनंदाचं आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.

ज्युनिअर आरजे स्वराने आपल्या निरागस शैलीत क्रीडाविषयक प्रश्नांची सरबत्ती लावताच क्रीडा अधिकारी श्री. नाईक यांनीही अत्यंत मोकळेपणाने आणि प्रेरणादायी पद्धतीने उत्तरे दिली. मुलांमध्ये क्रीडा संस्कृती वाढावी, शारीरिक तंदुरुस्ती बळकट व्हावी आणि जळगाव जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, याबाबत त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना श्री. नाईक म्हणाले की,
“प्ले फॉर फन, फिटनेस आणि हॅपिनेस लक्षात ठेवला पाहिजे.मुलांनी खेळात रस घेतला, तर त्यांचं आयुष्य सुंदर, निरोगी आणि शिस्तबद्ध होतं. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मुलगा–मुलगी क्रीडाक्षेत्रात चमकावी, हीच आमची इच्छा आहे.”यावेळी उत्स्फूर्त प्रश्नोत्तरांमुळे बालदिनाचा अर्थ अगदी उजाळून निघाला. रेडिओ मनभावनचा हा उपक्रम पालक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात कौतुकास्पद ठरला.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,535

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026733

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025456
Don't Miss

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

By Team YuvaDishaApril 16, 2026110

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.