Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 3, 2026

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Friday, September 4
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»सिनियर सिटीझन संडे मॉर्निंग वॉक ग्रुपमध्ये प्रा.डॉ.रामकृष्णा पाटील यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन
बातम्या

सिनियर सिटीझन संडे मॉर्निंग वॉक ग्रुपमध्ये प्रा.डॉ.रामकृष्णा पाटील यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन

Team YuvaDishaBy Team YuvaDishaAugust 10, 2026No Comments36 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जामनेर/ विशेष प्रतिनिधी

येथील संत साहित्याचे अभ्यासक आणि आध्यात्मिक ग्रंथांचे लेखक विद्यावाचस्पती प्रा. डॉ. रामकृष्णादादा महाराज पाटील लिखित पाच पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सीनियर सिटीझन संडे मॉर्निंग ग्रुप मध्ये थाटात संपन्न झाला.
संत साहित्याचे अभ्यासक आणि सुमारे दीडशे होऊन अधिक आध्यात्मिक ग्रंथांचे लेखन केलेले प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून साकार झालेल्या आणि नव्याने विविध प्रकाशन संस्थांकडून प्रकाशित झालेल्या ‘ चेतना के शाश्वत स्वर ‘(हिंदी), ‘ श्री गुरु स्तवन मंजिरी,’ ‘ विचार मंथन ‘,’ मूल्यवेध ‘, ‘भक्तीच्या वाटेवरी पंढरीची वारी ‘ या पाच पुस्तकांचा भव् स्वरूपात प्रकाशन समारंभ थाटामाटात संपन्न झाला.

यावेळी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुभाष सुतार, मेजर नागनाथ मोरे, बँकिंग ऑफिसर विकास कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण जोशी, सुभाष सोनार, वासुदेव महाजन, माधवराव उंबरकर, चंद्रकांत आंबोळे, संजय कुलकर्णी, शरद फलक, विनायक अत्तरदे, शिवाजीराव पाटील उपस्थित होते.
उपस्थितांनी पुस्तक प्रकाशनवेळी शुभेच्छा दिल्या.
9 ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिवस आणि कामिका एकादशीच्या मुहूर्तावर प्रकाशन समारंभ झाल्याबद्दल उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांनी केले.
वाचकांना लवकरच वैचारिक ग्रंथ, प्रबोधन करणारे कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबऱ्या यांची मेजवानी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 3, 2026

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,557

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026737

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

By Team YuvaDishaSeptember 3, 202622

“तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देणे बाबत प्रशासनाचे…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026

आदिवासी आश्रमशाळांतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; बहुतांश मागण्या मान्य कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन; उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

August 30, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.