Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026

जळगाव जिल्ह्यातील प्रोग्रेसिव इंग्लिश मिडीयम स्कूल,एरंडोल यांना केंद्राची मान्यता (CBSC AFFILIATION)

March 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Monday, April 13
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत
बातम्या

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

Team YuvaDishaBy Team YuvaDishaMarch 23, 2026No Comments271 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अनुसूचित जमातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर (जि. जळगाव) यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १ एप्रिल २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत एकूण साडेतीन महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये विविध शासकीय व निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची सखोल तयारी करून घेतली जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान पात्र प्रशिक्षणार्थींना उपस्थितीनुसार दरमहा रु. १०००/- विद्यावेतन देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखती दि. २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आल्या आहे.

प्रवेशासाठी उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवासी, किमान दहावी उत्तीर्ण व त्याचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक गुणपत्रिका, आधार कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट फोटो व जातीचा दाखला यांसह मूळ व छायांकित प्रती सादर कराव्यात. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची व भोजनाची व्यवस्था उमेदवारांनी स्वतः करावयाची आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २, शनि मंदिरामागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५८४-२५१९०६ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

जळगाव जिल्ह्यातील प्रोग्रेसिव इंग्लिश मिडीयम स्कूल,एरंडोल यांना केंद्राची मान्यता (CBSC AFFILIATION)

March 23, 2026

कोणत्याही क्षेत्रात गेले तरी मातृभाषेची कास सोडता कामा नये – डॉ. दीपक मराठे देशमुख महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध उपक्रम

March 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,535

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026733

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025456
Don't Miss

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

By Team YuvaDishaMarch 28, 202615

मुंबई, प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘१५०…

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026

जळगाव जिल्ह्यातील प्रोग्रेसिव इंग्लिश मिडीयम स्कूल,एरंडोल यांना केंद्राची मान्यता (CBSC AFFILIATION)

March 23, 2026

कोणत्याही क्षेत्रात गेले तरी मातृभाषेची कास सोडता कामा नये – डॉ. दीपक मराठे देशमुख महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध उपक्रम

March 2, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.