Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

June 7, 2026

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, July 21
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»देशाचे संविधान देशाच्या प्रत्येक नागरिकाचा स्वाभिमान आहे – मुकुंद सपकाळे
बातम्या

देशाचे संविधान देशाच्या प्रत्येक नागरिकाचा स्वाभिमान आहे – मुकुंद सपकाळे

Team YuvaDishaBy Team YuvaDishaNovember 26, 2025No Comments10 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव :- भारताचे संविधान जनतेला हिंदू , मुस्लिम , बौद्ध , ख्रिश्चन अश्या धर्मात विभागत नाही तर सर्व धर्माच्या , जातीच्या , पंथाच्या , भाषेच्या , प्रदेशाच्या जनतेला भारतीय म्हणून एक करते , आम्ही प्रथम भारतीय आहोत व अंतिमतः सुद्धा भारतीय आहोत ही शिकवण आम्हाला देते हीच शिकवण आमची सर्वात मोठी ताकत आहे असे प्रतिपादन संविधान गौरव रॅली चे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी रॅलीला संबोधित करताना केले . जळगाव शहरातील जनते तर्फे संविधान दिनानिमित्त रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पंडित नेहरू चौक , शास्त्री टॉवर , जुने बस स्टँड , चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत संविधान गौरव रॅली काढण्यात आली. सुरवातीस बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्या नंतर संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले . रॅली मध्ये डॉ. करीम सालार यांनी आपल्या भाषणात भारताचे संविधान लिहीत असताना घेतलेले एकूण परिश्रम सविस्तर मांडले . मुक्ती हारून यांनी हिंदू – मुस्लिम यांच्या एकसंघतेतुंच देश प्रगती करू शकेल असे ठामपणे सांगितले . भारती रंधे यांनी संविधानाने महिलांना दिलेले अधिकार सविस्तर सांगितले . प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी देशाचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो असे सांगितले . आयाज अली यांनी देश व देशातील लोक हा संविधानाचा केंद्रबिंदू आहे असे सांगितले . रॅली चे नेतृत्व मुकुंद सपकाळे , जयसिंग वाघ , प्रतिभा शिंदे , मिलिंद सोनवणे , विनोद देशमुख , ॲड. आनंद कोचुरे , प्रा. प्रितपाल पवार , प्रा. किसन हिरोळे , ॲड. आनंद सपकाळे यांनी केले . सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले . प्रास्ताविक चेतन नन्नवरे , भूमिका विषद रंजीता तायडे , स्वागत संजय सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन संध्या तायडे यांनी केले. रॅली यशस्वीतेसाठी नीलू ताई इंगळे , पुष्पा साळवे , कविता सपकाळे , ज्योती भालेराव , सुनंदा वाघ , वर्षा कोचुरे , पुष्पा तळेले , निवेदिता ताठे , मंगला पाटील , संगीता मोरे , दीपमाला सुरवाडे , सीमा शेजवळ , प्रतिभा घोडेस्वार , बापू सोनवणे , जगदीश सपकाळे , अजय बिऱ्हाडे , आनंदा तायडे , बापूराव पानपाटील , सुभाष सपकाळे , ॲड. राजेश गोयर , भगवान बाविस्कर , दिलीप सपकाळे , महेंद्र केदार , खालिद बागवान , पितांबर अहिरे , विनोद अठाइंगे , रमेश सोनवणे , श्रीकांत बाविस्कर यांनी परिश्रम घेतले .

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

June 7, 2026

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,549

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026737

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

By Team YuvaDishaJune 7, 202670

जळगाव : इंदाई पब्लिकेशन्स, जळगाव व इग्नाईट अकॅडेमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 7…

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.