Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

June 7, 2026

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, July 21
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»वैदिक शास्त्रीय स्पर्धांच्या संयोजकपदी डॉ.अखिलेश शर्मा..
बातम्या

वैदिक शास्त्रीय स्पर्धांच्या संयोजकपदी डॉ.अखिलेश शर्मा..

Team YuvaDishaBy Team YuvaDishaOctober 30, 2025No Comments4 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव – मू.जे.महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील डॉ.अखिलेश शर्मा यांची महर्षि दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती निमित्त तसेच आर्य समाज स्थापनेच्या 150 व्या गौरव वर्षानिमित्त दिल्ली येथे होणा-या सार्द्ध आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनात दि. 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 यादरम्यान वैदिक गुरुकुलीय शास्त्रीय प्रतिस्पर्धांचे संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय महासंमेलनाचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे, असे महासंमेलनाचे पदाधिकारी स्वामी प्रणवानंद सरस्वती, आचार्य डॉ. धनंजय व धर्मपाल आर्य यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. ही जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे के.सी.ई.चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे,महाविद्यालयाचे प्राचार्य स. ना. भारंबे, उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रो. भूपेंद्र केसूर, संस्कृत विभाग प्रमुख प्रो. भाग्यश्री भलवतकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

June 7, 2026

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,549

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026737

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

By Team YuvaDishaJune 7, 202670

जळगाव : इंदाई पब्लिकेशन्स, जळगाव व इग्नाईट अकॅडेमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 7…

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.