युवारंग २०२५ सर्वसाधारण विजेते महाविद्यालय विजेता :- खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव – (डॉ. जी डी. बेंडाळे स्मृतिचषक)By Team YuvaDishaOctober 12, 202595 जळगाव दि.१२ – भारताने जगाला संगीत व कला या दोन बहुमूल्य देणगी दिल्या आहेत. युवारंग २०२५ मध्ये विद्यार्थ्यांना भारतीय संगीत…