Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, April 16
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप
बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

Team YuvaDishaBy Team YuvaDishaApril 14, 2026No Comments11 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमधील पीडित कुटुंबातील पात्र वारसांना आज शासकीय सेवेचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,श्रीम. करिष्मा नायर जिल्हा परिषद जळगाव यांच्या शुभहस्ते हे वितरण जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले.
​कार्यक्रमाचा तपशील:
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार, तसेच आदिवासी विकास विभागाचे निर्देशानुसार अत्याचारग्रस्त कुटुंबातील वारसांना दिलासा देण्याच्या हेतूने ‘गट-ड’ संवर्गात या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत खालील आदिवासी उमेदवारांचा समावेश आहे:
​१. श्री. नारायण रामसिंग ठाकरे: यांची नियुक्ती ‘चौकीदार’ पदी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वाघझिरा (ता. यावल) येथे करण्यात आली आहे.
२. श्री. सागर लहु मोरे: यांची नियुक्ती ‘चौकीदार’ पदी आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह, चोपडा (जुने) (ता. चोपडा) येथे करण्यात आली आहे.
​या प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी यांनी अधोरेखित केले की, पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्राधान्य असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेणे ही त्यांना खऱ्या अर्थाने दिलेली आदरांजली आहे.
​या कार्यक्रमास महापौर महापालिका जळगाव श्रीमती दीपमाला काळे, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, अरुण पवार सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग जळगाव, योगेश पाटील, प्रशांत माहुरे आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,535

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026733

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025456
Don't Miss

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

By Team YuvaDishaApril 16, 20264

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.