Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..
बातम्या

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

Team YuvaDishaBy Team YuvaDishaDecember 14, 20252 Comments453 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे करण्यात आले आहे.

या क्रीडा स्पर्धा १६ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत होतील.

या विभागीय क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

* प्रमुख उपस्थिती:

   * मा. ना. प्रा. डॉ. अशोक जनाबाई वुईके, (मंत्री, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते.

   * मा. ना. श्रीमती रक्षाताई निखिल खडसे (राज्यमंत्री, युवक कल्याण व क्रिडा मंत्रालय, भारत सरकार).

   * मा. ना. श्री. गिरीश गिता दत्तात्रय महाजन (मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य).

   * मा. ना. श्री. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील (मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जळगांव).

   * मा. ना. श्री. संजय सुशिला वामन सावकारे (मंत्री, वस्त्रोउद्योग महाराष्ट्र राज्य).

   * मा. ना. श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईक (राज्यमंत्री, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, पर्यटन इ.).

   * या समारंभास इतर मान्यवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी विशेष उपस्थित राहणार आहेत.

क्रीडा स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता होणार आहे.

* हा समारंभ मा. श्रीमती लिना बनसोड (भा.प्र.से.), आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या शुभहस्ते पार पडेल.

या स्पर्धांमध्ये एकूण ३००० विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आहे. स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, श्री. दिनकर जि. पावरा आणि इतर प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

या स्पर्धांमध्ये नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक, अहिल्यानगर  जिल्ह्यांतील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील  खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहेत. विभागातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये  क्रीडास्पर्धांद्वारे निवड झालेले विद्यार्थी राज्यस्तरावर सहभागी होतील तसेच त्यांचे आरोग्यविषयक जाणीव, संघभावना व कार्यक्षमता वृद्धिंगत करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

2 Comments

  1. Pawara tulasidas Ramchandra on December 15, 2025 4:52 am

    Pawara tulasidas Ramchandra

    Reply
  2. Pawara tulasidas Ramchandra on December 15, 2025 4:52 am

    5km

    Reply
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,530

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026722

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025453
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20266

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.