Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, March 1
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»संविधान सन्मान संमेलन देशासाठी आयडॉल असेल -मुकुंद सपकाळे
बातम्या

संविधान सन्मान संमेलन देशासाठी आयडॉल असेल -मुकुंद सपकाळे

Team YuvaDishaBy Team YuvaDishaNovember 17, 2025No Comments16 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव –संविधान सन्मान संमेलन हे प्रत्येक घराघरात संविधानाचे महत्त्व मांडत जनमानसामध्ये जागृती निर्माण करण्यासोबतच संविधान आपल्यासाठी आहे अशा प्रकारची मनोकामना रुजविण्यासाठी प्रयत्नशील असून देशात हे संमेलन आयडॉल असेल असे मत मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी आढावा बैठकी प्रसंगी बोलताना व्यक्त केले बैठकीच्या सुरुवातीस डॉ. मिलिंद बागुल यांनी प्रास्ताविकेतून संमेलनाच्या नियोजनपूर्वक तयारीचा आढावा घेतला ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी स्मरणिका व अतिथी नियोजना संदर्भात माहिती मांडली, प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनाचे यशस्वीतेसाठी वाड्यावस्तीपर्यंत प्रचार प्रसार कसा करता येईल यासंदर्भात नियोजन सर्वांसमोर मांडले, प्रा. किसन हिरोळे, जगदीश सपकाळे, एडवोकेट आकाश सपकाळे, गोकुळ पोहेकर, अनिल मेढे, विवेक सैंदाणे, पितांबर अहिरे, भारती रंधे, पुष्पा साळवे, रंजीता तायडे, यांनी संमेलन स्थळी व शहरात स्वागत कमानी व प्रचार प्रशासनाच्या दृष्टिकोनातून सूचना केल्यात. चेतन ननवरे महेंद्र केदारे यांनी भोजन समितीच्या विषयी माहिती विशद केली विजयकुमार मौर्य यांनी परिवहन समिती विषयी व त्यांनी योजना संदर्भात सर्वांना अवगत केले विवेक सैंदाणे यांनी संविधान सन्मान संमेलनाच्या वेबसाईटवर फेसबुक पेजबद्दल सर्वांना माहिती दिली कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांनी संमेलन नियोजनाच्या दृष्टिकोनातून कर्मचारी संघटनांतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले साहेबराव बागुल पुष्पा तळेले, नीलू इंगळे, अलका शिरसाट, सुनील सोनवणे, अजय बिऱ्हाडे, एडवोकेट आनंद कोचुरे, भागवत पगारे, संतोष गायकवाड, राहुल भारुडे, फईम पटेल यांनी संमेलनातील विविध अशा राज्यभरातून येणाऱ्या अतिथींच्या निवास व इतर व्यवस्थेविषयी नियोजन करण्यासंदर्भात व संमेलन यशस्वी करण्याच्या संदर्भात सूचना करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. प्रीतीलाल पवार व आभार सुभाष सपकाळे यांनी मानले. बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.