Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

October 17, 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Monday, October 19
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»के.सी.ई.सो सं व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” साजरा
बातम्या

के.सी.ई.सो सं व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” साजरा

Team YuvaDishaBy Team YuvaDishaOctober 17, 2025No Comments0 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 जळगाव -के.सी.ई.सोसायटी संचलित व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव महाविद्यालयातर्फे माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. केतन चौधरी उपस्थित होते.समन्वयीका डॉ.पूनम जमधडे यांनी वाचन प्रेरणा दिनानिम्मित विचार गाथा या साने गुरुजी लिखित पुस्तकाचे सामूहिक वाचन आयोजीत केलेले होते.या उपक्रमात बी.एड. च्या विद्यार्थ्यांनी साने गुरुजीचे ज्ञाना विषयीचे विचार जाणून घेतले.अध्यक्षीय भाषणात डॉ. केतन चौधरी यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे व्हिजन २०२० विषयीचे विचार तसेच त्यांच्या शैक्षणिक विचारावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी शिवानी जाधव यांनी केले तर सामुहिक वाचन स्वाती हडप या विद्यार्थिनीने घेतले.तर आभार प्रदर्शन निकिता बारी यांनी केले यावेळी.महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

October 17, 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,562

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026740

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026536

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

By Team YuvaDishaOctober 17, 202615

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता -आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके जळगाव, दि.१७…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026

पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ विकास विद्यालयात संपन्न

October 3, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.